सातबारा Watch

← हसापूर

Ferfar #2645 · हसापूर

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
110/1, 114/1/ब, 114/2/ब, 116/5, 118/2, 122/1/अ, 122/1/ब, 122/2, 122/3, 122/4, 122/5
Talathi
योगेश केसरसिंग जारवाल
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : कॅटॅलिस्ट ट्रस्टीशिप लिमिटेड तर्फे मॅनेजर मोहन वसंत उचगांवकर गहाणखत लिहुन देणार : रिन्यू भानु शक्ती प्रायव्हेट लिमिटेड ,रिन्यू भानू शक्ति प्रा लि तर्फे मनोजकुमार योगीनंद जोशी रा. हसापूर यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 6651-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110/1, 114/1/ब, 114/2/ब, 116/5, 118/2, 122/1/अ, 122/1/ब, 122/2, 122/3, 122/4, 122/5 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रिन्यू भानु शक्ती प्रायव्हेट लिमिटेड ,रिन्यू भानू शक्ति प्रा लि तर्फे मनोजकुमार योगीनंद जोशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : अभिषेक - वत्स (खाता क्रमांक :- 2259) ,