Ferfar #2656 · हसापूर
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158/2
- Talathi
- योगेश केसरसिंग जारवाल
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड शाखा अक्कलकोट ता.अक्कलकोट जि.सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : प्रभावती पुंडलिंक वांझरे रा. हसापूर यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 6295-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1280000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 158/2 क्षेत्र 3.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभावती पुंडलिंक वांझरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1280000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.