सातबारा Watch

← हसापूर

Ferfar #2659 · हसापूर

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
106/1
Talathi
योगेश केसरसिंग जारवाल
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : ॲक्सीस बँक लि.ग्राउंड फ्लोअर कनाळे कल्याण मंडप, डफरीन चौक रेल्वेलाईन सोलापूर लिहून देणार : गुरुशांतलिंग कल्लय्या स्वामी रा. हसापूर यांनी रक्कम रुपये 1900000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106/1 क्षेत्र 3.20 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ॲक्सीस बँक यांचेकडील पत्र क्रमांक AXISB/AGRI/SOLAPUR/2026-27/1021 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.