सातबारा Watch

← अक्कलकोट (ग्रामीण)

Ferfar #34653 · अक्कलकोट (ग्रामीण)

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
673/2/24
Talathi
सुहास भागवत डोईफोडे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन देणार:- राजशेखर अशोक कुंभार (खाता क्रमांक :- 60145)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 673/2/24 बिगरशेती क्षेत्र 1.5700 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5700 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- दिव्या दत्तात्रय कुलकर्णी (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क अक्कलकोट यांचे कडील साठेखत दस्‍त क्र 4802 दिनांक 13/08/2026 प्रमाणे साठेखत करून दिलेले होते परंतु दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचे कडून सदर नोंद खरेदीमध्ये आल्याने 7/12 उताऱ्यावर दिव्या दत्तात्रय कुलकर्णी यांचे नाव दाखल झाले होते. तदनंतर दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील चूक दुरुस्ती पत्र दस्त क्र 5911/2026 दिनांक 7/10/2026 अन्वये खरेदीखत ऐवजी साठेखत अशी दुरुस्ती केल्याने नाव मूळ नाव श्री राजशेखर अशोक कुंभार यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.