सातबारा Watch

← अक्कलकोट (ग्रामीण)

Ferfar #34663 · अक्कलकोट (ग्रामीण)

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1029/1/49
Talathi
सुहास भागवत डोईफोडे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा अक्कलकोट सोलापूर गहाणखत लिहुन देणार : विनोद भिमाशंकर मदने रा. अक्कलकोट (ग्रामीण) यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 6217-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2235000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1029/1/49 क्षेत्र 1.3597 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद भिमाशंकर मदने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2235000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.