Ferfar #34675 · अक्कलकोट (ग्रामीण)
अक्कलकोट, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 11
आदेश क्रमांक : उभूसं क्र.11/कावि/1388
आदेश दिनांक : 12/10/2026
मा. सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 11 सोलापूर यांचेकडील आदेश क्रमांक उभूसं क्र.11/कावि/1388 दिनांक 12/10/2026 तसेच मा. तहसीलदार सो अक्कलकोट यांचेकडील पत्र क्रमांक जावक क्र .2026/ जमा -3/कावि/925/26 दिनांक 15/10/2026 अन्वये नाशिक- अक्कलकोट- सोलापूर ग्रीनफिल्ड कॉरिडॉर या महामार्गाचे कामकाजा अंतर्गत मौजे अक्कलकोट ग्रामीण तालुका अक्कलकोट येथील गट नंबर 945/2/अ व गट नंबर 945/2/ब या गटाचे सातबारा उताऱ्यावरील इतर हक्कातील वसुली पात्र रक्कम 13032311/-बोजा कमी करण्याचे आदेश झाल्याने इतर हक्कातील वसुली पात्र रक्कम बोजा कमी केले असे आदेशावरून नोंद.