सातबारा Watch

← बोरेगांव

Ferfar #1964 · बोरेगांव

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
128/1
Talathi
गणेश विश्वनाथ फडतरे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहून घेणार : श्री महावीर अर्बन को-ऑफ बँक ली सोलापूर लिहून देणार : चंद्रकांत गिरमला गाढवे रा.बोरेगांव यांनी रक्कम रुपये 4153899/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक श्री महावीर अर्बन को-ऑफ बँक ली सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4153899/- असून ही रक्कम वसूल करणे कामी मा.उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) सोलापूर जिल्हा नागरी सह.बॅक्स असो.लि,सोलापूर यांनी दिलेला वसूली दाखला कमांक श्री महावीर अर्बन बँक/कलम १०१/१३९६/२२-२३ वसुली दाखला दिनांक 30.०3.२०२6 च्या प्रमाणे पत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या १०१/१५६ अन्वये विशेष वसुली अधिकारी व विकी अधिकारी,श्री महावीर अर्बन- को ऑप बँक लि.सोलापूर यांना अधिकार प्राप्त झाला आहे.त्या अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १०७ (१०) अन्वये चंद्रकांत गिरमला गाढवे ह्यांचे स्थावर मालमत्ता शेतजमीन गट क्रमांक गट न 128/1 ह्याचे क्षेत्र 1.47.00 आर चौ मी पो ख 0.00 ह्या गटावर इतर अधिकार सदरी स्थावर मालमत्ता जप्त करण्यासंबधी आदेश जा.आदेश जा.क. वसुली/ स्थावर जप्ती /230/२6-२7 विशेष वसुली अधिकारी/विकी अधिकारी श्री महावीर अर्बन को-ऑप बॅक.,सोलापूर दिनांक १3/०7/२०२6 च्या आदेशाने जप्ती बोजा दाखल करण्यात आला असे