सातबारा Watch

← किणीवाडी

Ferfar #1956 · किणीवाडी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-28
Objection until
2026-09-15
Certified
—
Gat / Survey
226
Talathi
गितांजली गणपत येणपे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 31/07/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/08/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री बिरेश्वर को ऑफ क्रेडीट सोसायटी लिमिटेड एक्संबा (मल्टीस्टेट) शाखा अक्कलकोट तर्फे बँकेचे प्रतिनिधी - अविनाश अशोक अलसे गहाणखत लिहुन देणार : महेश अंबादास माने रा. किणीवाडी यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 4529-2026 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 226 क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश अंबादास माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.