सातबारा Watch

← चुंगी

Ferfar #3487 · चुंगी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
26/1
Talathi
अमित प्रभाकर बोडस
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लिमिटेड धाराशिव शाखा दत्त चौक सोलापुर गहाणखत लिहुन देणार : दादाराव बाबुराव काजळे रा. चुंगी यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 6230-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/1 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादाराव बाबुराव काजळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.