Ferfar #5634 · चप्पळगांव
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 443
- Talathi
- पुजा दिपक सोरटे
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026मयताचे नाव कमी करणे
श्री/ जगदीश सिद्राम दुलंगे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 443 मधिल खातेदार सुभाबाई जगदेवप्पा दुलंगे हे दि. 29/03/1995 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार क्रमांक 5608 प्रमाणे वारस नोंद झालेले आहे सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.अर्ज मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे वरील कागदपत्र दप्तरी दाखल केले असे