सातबारा Watch

← बादोले (बुद्रुक )

Ferfar #4575 · बादोले (बुद्रुक )

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
260/2
Talathi
बसवराज नागनाथ मुलगे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अजिंक्य स्वामीराव काळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अजिंक्य शाम काळे ऐवजी अजिंक्य स्वामीराव काळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अक्कलकोट यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1347 दि. 13/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/07/2024 मधील नोंदणी क्र.पी- P-2431753 अन्वये अजिंक्य शाम काळे ऐवजी अजिंक्य स्वामीराव काळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .