Ferfar #1773 · हैद्रे
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/2/26
- Talathi
- पंचप्पा विठोबा म्हेत्रे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - पिरामल फायनान्स लिमिटेड शाखा सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : मौलाली इब्राहीम तांबोळी रा. हैद्रे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8184-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1216494.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/2/26 क्षेत्र 2.3263 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मौलाली इब्राहीम तांबोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1216494.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.