Ferfar #1693 · नागोरे
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/4
- Talathi
- तान्हाजी नारायण थोरात
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैदर्गी
लिहून घेणार : बाबुलाल नबीलाल बागवान (कलप्पा रेवणसिध्द कुंभार )
यांनी सर्व्हे क्रमांक : 65/4 तपशिल : बॅंक ऑफ महाराष्ट्रा शाखा मैदर्गी - 599
बोजा रु. 40000/- - 599
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैनदर्गी बो र रु 90000 - 905
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैदर्गी यांचेकडील पत्र जा क्र AA -07/कर्ज 2026 दि 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.