सातबारा Watch

← कलप्पावाडी

Ferfar #2416 · कलप्पावाडी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
238
Talathi
उमेश भाऊसाहेब घुले
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा दुधनी लिहून देणार : बसवराज शिवपुत्र इंडे रा. कलप्पावाडी यांनी दिनांक 26/10/2026 रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 238 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील दिनांक 16/10/2026 पत्र क्रमांक AF/06/कर्ज/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.