सातबारा Watch

← भिलार

Ferfar #5352 · भिलार

महाबळेश्वर, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
47/21
Talathi
एस.के.पवार
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बॅंक लि मुंबई शाखा ऐरोली नवी मुंबई तर्फे सुनिल किसन बेलोशे गहाणखत लिहुन देणार : अशोक भिकु भिलारे रा. भिलार यांनी दुय्यम निबंधक दु.नि. महाबळेश्र्वर यांचेकडील दस्त क्रमांक 1177-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 22500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47/21 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक भिकु भिलारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 22500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : जितेश अशोक भिलारे (खाता क्रमांक :- 1249) , सुषमा जितेश भिलारे (खाता क्रमांक :- 1249) , कर्जदार - मे भिलारे हॉलिडे इन भिलार ता महाबळेश्वर जि सातारा तर्फे पार्टनर सुषमा जितेश भिलारे (खाता क्रमांक :- 1249) , कर्जदार मे भिलारे हॉलिडे इन भिलार ता महाबळेश्वर जि सातारा तर्फे पार्टनर जितेश अशोक भिलारे (खाता क्रमांक :- 1249) ,