सातबारा Watch

← मांघर

Ferfar #551 · मांघर

महाबळेश्वर, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
6/अ
Talathi
अनंत भिमराव शेवरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 मा.तहसीलदार महाबळेश्वर यांचे कार्यालय कडील पत्र क्रमांक एमएजी/कावि/179/ 26 दि.14/07/206 नुसार व 101 जप्ती आदेश मौजे मांघर येथील पत्रामधील जा. क्रमांक 545 वसुली अधिकारी महाबळेश्वर अर्बन बँक 2024-25 वसुली अधिकारी, दि महाबळेश्वर अर्बन कॉ. बँक लि. महाबळेश्वर ,तालुका. महाबळेश्वर जिल्हा. सातारा दिनांक 05/ 07/ 2025 खाते 709/80 केस नं. 360/2018 नुसार कर्जदार श्री गणेश बबन जाधव व सह कर्जदार श्री धोंडीराम सखाराम जाधव यांच्या नावे मौजे मांघर येथील सर्वे नं.6अ वरील संपूर्ण मिळकतीवर रजि. गहाणखत क्र.1357 /4/14 हा असून दि 28.12.2010 रोजी तारण खत करून 400000 रुपये कर्ज घेतले ते मुदतीत परतफेड केले नसल्यामुळे सदरची थकबाकी रू 159805 त्यावरील व्याज त्यांच्या मिळकतीवर जप्ती आदेशानुसार नोंद दाखल केली असे