सातबारा Watch

← सौदरी

Ferfar #755 · सौदरी

महाबळेश्वर, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
एम.पी.सुतार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/08/2026 आदेशाने:मा.तहसीलदार सो.महाबळेश्वर,यांचेकडील आदेश क्र.आर.टी.एस./कलम-155,एसआर.-04/2026 संगणक क्र.000004/2026 दि.13/8/2026 प्राप्त झालेने मौजे सौंदरी येथील गट क्र.108 मध्ये फेरफार क्र.408 प्रमाणे खरेदी देणार इंद्रजित बाबासाहेब घुले क्षेत्र 1 हे 74.37 यांचे नाव कमी करून खरेदी घेणार अशोक किसनचंद भावनानी यांचे नाव क्षेत्र 1 हे 74.37 वर दाखल केले.निर्णयाची अंमलबजावणी अपील कालावधीनंतर केली.