सातबारा Watch

← कुरोशी

Ferfar #1047 · कुरोशी

महाबळेश्वर, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
62/1क7/2/6/8ते10/12ते14/प्लॉट
Talathi
एम.पी.सुतार
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : महेश सहकारी बँक लि,पुणे , दु.नि. महाबळेश्र्वर लिहून देणार : पुरषोत्तम निवृत्ती भालेकर रा. कुरोशी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली जि.पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 25291 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 22500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62/1क7/2/6/8ते10/12ते14/प्लॉट नं 34 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महेश सहकारी बँक लि,पुणे यांचेकडील पत्र क्रमांक msb/chn/tpo-19/25/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 22500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 62/1क7/2/6/8ते10/12ते14/प्लॉट नं 34