Ferfar #897 · लामज
महाबळेश्वर, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 354
आदेश दिनांक : 25/08/2026
मा. तहसीलदार सो महाबळेश्र्वर यांचेकडील आदेश क्र. 354 दिनांक 25/08/2024 तसेच नायब तहसीलदार (कुका) जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेकडील पत्र क्र. मह/03/कुका/अधिअभि/Comp.No.7557113/26 दिनांक 04/07/2026 यांचेकडील संदर्भीय पत्र आणि विशेष वसुली व विक्री अधिकारी बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित मुंबई यांचेकडील आदेश क्र. 84/2026-27 दि. 06/06/2026 नुसार गोविंद देवजी कदम यांचे नावे रक्कम रुपये 65440/- थकबाकी असलेने मौजे लामज येथील सर्व्हे क्र. 127/3, 22/11, 107/14 वर बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित मुंबई यांचेकडील आदेशानुसार ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 65440/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.