Ferfar #4684 · वेलंग
वाई, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि सातारा शाखा धोम येथील प्रतीनीधी विलास सर्जेराव केसकर
गहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत सदाशिव हगवणे रा. वेलंग यांनी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्रमांक 4406-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 580000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 162, 172/6अ क्षेत्र 0.5325 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत सदाशिव हगवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 580000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.