Ferfar #6203 · धोम
वाई, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 152/3/4/1
- Talathi
- शितल हर्षद वाघ
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : दि वाई अर्बन को ऑप बँक लि. वाई
लिहून घेणार : दयानंद गुलाबराव पोळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 152/3/4/1 तपशिल : दि वाई अर्बन को - ऑप बँक ली., वाई यांचा जप्ती बोजा रक्कम रुपये 23,39,314/- दयानंद गुलाबराव पोळ यांचे हि. वर - 6095
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत दि वाई अर्बन को ऑप बँक लि. वाई यांचेकडील दि. ०५/१०/२०२६ चे पत्र क्र.३६०/२६-२७ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.