सातबारा Watch

← पांडेवाडी

Ferfar #2228 · पांडेवाडी

वाई, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
322
Talathi
शितल हर्षद वाघ
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी हरिहरेश्वर सहकारी बँक ली, वाई लिहून घेणार : दयानंद शिवाजी सकुंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 322 तपशिल : विशेष वसुली अधिकारी हरिहरेश्वर सहकारी बँक ली, वाई यांचा जप्ती आदेश बोजा रक्कम रुपये 1073541/- दयानंद शिवाजी सकुंडे यांचे हि. वर - 2153 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी हरिहरेश्वर सहकारी बँक ली, वाई यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.