सातबारा Watch

← भोगांव

Ferfar #1841 · भोगांव

वाई, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
12, 15, 199, 233, 234, 237
Talathi
शितल हर्षद वाघ
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : मेणवली विकास सेवा सोसा मेणवली, लिहून देणार : संभाजी शिवाजी येवले रा. भोगांव यांनी रक्कम रुपये 850000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12, 15, 199, 233, 234, 237 वर ताबेगहाणखत बोजा दाखल करणेबाबत मा. दुय्यम निबंधक वाई यांचेकडील पुस्तक क्र. 1 चे पुरवणी भाग 5 चे 2 दप्तरी दस्त क्र.27 ते 3926 वर दिनांक 13/10/2026 नुसार फाईल केला. व मा. व्यवस्थापक मेणवली विकास सेवा सोसा मेणवली यांचेकडील दिनांक 05/10/2026 चे पत्र क्रमांक टीएम/2026-27/4142 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000/- चा ताबेगहाणखत बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.