Ferfar #7414 · सिध्दनाथवाडी
वाई, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/1ब/1
- Talathi
- फाजगे संदीप नारायण
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : दी कराड अर्बन को ओफ बँक ली कराड
लिहून घेणार : दिग्विजय आनंदराव गायकवाड
यांनी सर्व्हे क्रमांक : 41/1ब/1 तपशिल : दी कराड अर्बन को ओफ बँक ली कराड यांचे कर्ज र.रु.१००००००००/- दिग्विजय आनंदराव गायकवाड यांच्या हिश्यावर - 7117
सह दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील रिकन्व्हेंस डीड दस्त क्र.8713/2026 ने दि.कराड अर्बन को ऑप बँक लि कराड यांनी बाजूस दाखल जमीन स नं.41/1ब/1हि तारणमुक्त केली आहे. सह दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील रिकन्व्हेंस डीड दस्त क्र.8713/2026 आणि दिग्विजय आनंदराव पाटील यांचेकडील अर्ज दि.23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.