सातबारा Watch

← सिध्दनाथवाडी

Ferfar #7416 · सिध्दनाथवाडी

वाई, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
36/1अ/1/4
Talathi
फाजगे संदीप नारायण
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : जनता अर्बन को ऑप बँक लि.वाई , वाई लिहून देणार : राकेश महादेव फुले रा. सिध्दनाथवाडी यांनी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्रमांक 4256 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/1अ/1/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक जनता अर्बन को ऑप बँक लि.वाई यांचेकडील पत्र क्रमांक 296 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.