Ferfar #11485 · सोनगिरवाडी
वाई, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 138/3ब
- Talathi
- फाजगे संदीप नारायण
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि शाखा सोनगिरवाडी वाई
लिहून घेणार : गुलाबराव कोंडीबा जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 138/3ब तपशिल : प्रमाणे गुलाबराव कोंडीबा जाधव यानी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि शाखा सोनगिरवाडी वाई येथील प्रतिनिधी श्री स्वप्निल सुनिल शेडगे यांच्या कडुन रक्कम रुपये 1665000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10406
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक वाई यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.4255 दि.23/10/2026 आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा सोनगीरवाडी यांचेकडील पत्र जा.क्र.185 दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.