सातबारा Watch

← सोनगिरवाडी

Ferfar #11489 · सोनगिरवाडी

वाई, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
132/अ/6
Talathi
फाजगे संदीप नारायण
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : वसुली अधिकारी द्वारा उत्कर्ष नागरी सह पत मर्या.वाई महा सह संस्था अधि चे अधिकारान्वये लिहून देणार : स्वप्निल सोमनाथ गुरव रा. सोनगिरवाडी वसुली अधिकारी द्वारा उत्कर्ष नागरी सह पत मर्या.वाई यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश जा.क्र.व.अ./101/156/वसुली/251/2026-27 आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचेकडील नमुना व्ही कलम 101 खालील वसुली प्रमाणपत्र अर्ज क्र.3439/कलम 101/ 2024-25 दाखल झालेवरून बाजूस दाखल जमीनीचे इतर हक्कात र.रु.10590976/- स्थावर मिळकत जप्ती आदेश बोजा दाखल केला स्वप्नील सोमनाथ गुरव यांचे हीस्सेवर.कागदपत्र दप्तरी दाखल केली.