Ferfar #11490 · सोनगिरवाडी
वाई, सातारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- फाजगे संदीप नारायण
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : वसुली अधिकारी महा सह संस्था अधि 1960 चे प्राप्त अधिकारान्वये द्वारा उत्कर्ष नागरी सहकारी पत मर्या वाई
लिहून देणार : विक्रम सुरेश अवधूत रा. सोनगिरवाडी
वसुली अधिकारी महा सह संस्था अधि 1960 चे प्राप्त अधिकारान्वये द्वारा उत्कर्ष नागरी सहकारी पत मर्या वाई यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश जा.क्र.व.अ./101/156/वसुली/253/2026-27 दि.17/10/2026 आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थाचे फेड पुणे यांचेकडील महा सह संस्था अधि 1960 चे कलम 101 अन्वये आदेश अर्ज कि,3439/2024-25 जा.क्र.486/उत्कर्ष नागरी/101/आदेश/2025-26 दि.16/04/2025 दिलेवरून बाजूस दाखल जमिनीचे इतर हक्कात र.रु.1059976/- चा स्थावर मिळकत जप्ती आदेश बोजा दाखल केला विक्रम सुरेश अवधूत यांचे हिस्सेवर वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
19/अ/2ब,50/1ब/1/1/प्लॉट नं/67