सातबारा Watch

← वाई (ग्रामिण)

Ferfar #29880 · वाई (ग्रामिण)

वाई, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
19/4
Talathi
नवनाथ धोंडीभाऊ वारे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : जनता अर्बन को ऑप बँक लि वाई लिहून घेणार : नागेश मनोहर तावरे यांनी सर्व्हे क्रमांक : 19/4 तपशिल : जनता अर्बन को ऑप बॅक लि वाई र रू 80000/-दि 19/1/2002 तावरे हि वर - 21004 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जनता अर्बन को ऑप बँक लि वाई यांचेकडील पत्र जा क्र. 245/26/27 दि. 25/09/2026 व दुय्यम निबंधक वाई यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 3209/2009 दि. 21/10/2009 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.