सातबारा Watch

← सुरुर

Ferfar #6862 · सुरुर

वाई, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
748
Talathi
गणेश शेषराव गायकवाड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 मौजे सुरूर ता. वाई जि. सातारा येथील गट नं. 748 क्षेत्र 0 हे 01 आर पो. ख. 0 हे. 04 आर. आकार 0 रु. 06 पै. यात असणारे चालू पाण्याचे विहीर भांड्यामध्ये लिहून देणार दत्तात्रय विठ्ठल पवार, संदिप विठ्ठल पवार यांनी लिहून घेणार हणमंत दगडू पवार यांना 7 दिवसाच्या फेरपळीने दीड दिवस (36 तास) उपलब्ध इलेक्ट्रिक मोटार व पाईप लाईन ने पाणी घेणेचा हक्क खरेदी दिलेने या बाबतचा शेरा नमूद केला. सदरची नोंद दुय्यम निबंधक वाई यांचेकडील खरेदी पत्र दस्त क्र 27/2026 दिनांक 05/01/2026 नुसार केली असे.