Ferfar #6292 · शेंदूरजणे
वाई, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
मे.विशेष वसुली विक्री अधिकारी वाई ज्ञानदीप को ओप क्रेडीट सोसायटी मर्या मुंबई,शाखा वाई यांचेकडील पत्र जा.क्र.- ज्ञानदीप/लवादी/2026-27 दि.12/10/2026 व वसुली दाखला क्र. SA/296/2023-24 दि. 21/09/2024 प्रमाणे सदर संस्थेचे कर्जदार संतोष अशोक अंबेकर व अशोक शंकर अंबेकर यांचे जामीनदार 1)सचिन शंकर कांगडे त्यांचे नावे असलेली शेंदूरजणे येथील गट नं.152,256,299,310,141 व जामीनदार 2)मानसिंग जयसिंग जगताप त्यांचे नावे असलेली शेंदूरजणे येथील गट नं.27 यांचेकडून वसुलीपात्र र.रु 8,62,160/- च्या वसुलीपोटी व जामीनदार चे इतर हक्कात मे.विशेष वसुली विक्री अधिकारी वाई ज्ञानदीप को ओप क्रेडीट सोसायटी मर्या मुंबई,शाखा वाई यांचा जप्ती आदेश बोजा वरीलप्रमाणे दाखल.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.