Ferfar #6294 · शेंदूरजणे
वाई, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 373
- Talathi
- आसिफ रहिम शेख
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
मा.तहसिलदार सो वाई यांचेकडील आदेश क्र. वतन/एसआर-09/2026 दि.16/10/2026 दाखल झालेवरून
बाजूस दाखल जमीन गट क्र. 373 क्षेत्र 0.29 हे.आर पो.ख. क्षेत्र 0.08 हे आर या जमिनीची नमूद क्षेत्राकरिता नवीन शर्त कमी करून जुनी शर्त व भोगवटादार वर्ग 1 करण्यात येत आहे,असे आदेश प्राप्त झाले आहेत.त्यामुळे आदेशातील अटी शर्तीस अधीन राहून बाजूस दाखल जमिनीची नवीन शर्त कमी करणेबाबत नोंद करण्यात आली आणि भूधारणा वर्ग 1 करण्यात येऊन इतर हक्कातील शेरा कमी केला.आदेशावरून नोंद केली,आदेश दप्तरी दाखल असे.