Ferfar #6300 · शेंदूरजणे
वाई, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 278
- Talathi
- आसिफ रहिम शेख
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 229/2025
आदेश दिनांक : 16/10/2025
मा.वाई मे.दिवाणी न्यायाधीश सो.कनिष्ठ स्तर वाई यांचेकडील रे.दि.मु.नं.229/2025 दि.16/10/2025 निशाणी 18 नुसार मधील वादी श्री. वसंत शंकर जाधव व प्रतिवादी श्री.शिवाजी शंकर जाधव यांचेत तडजोड होऊन मौजे शेंदूरजणे ता.वाई,जि.सातारा येथील गट क्र. 278 क्षेत्र 0.38 हे आर आकार 2 रु 81 पैसे यापैकी वादी श्री. वसंत शंकर जाधव यांना नमूद मिळकतीपैकी 0.19 हे आर क्षेत्र व प्रतिवादी श्री.शिवाजी शंकर जाधव यांना 0.19 हे आर क्षेत्र वाटपाने मिळाले.
वरीलप्रमाणे मा. मा.वाई मे.दिवाणी न्यायालय यांचेकडील तडजोड नाम्यानुसार 7/12 सदरी नोंद केली असे.