Ferfar #6301 · शेंदूरजणे
वाई, सातारा · JSON
- Type
- चूक दुरुस्ती पत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 901/अ/1/26, 901/अ/1/39
- Talathi
- आसिफ रहिम शेख
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : चूक दुरुस्ती पत्र
लिहून देणार : अनिल वसंतराव माने
लिहून घेणार : तुप्ती अभिराज पाटोळे मौजे शेंदूरजणे ता.वाई येथील गट क्र.901/अ/1/26 व 901/अ/1/39 यांनी प्रत्येकी क्षेत्र 1.5675 आर चौमी या जमिनीचे दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्र.1801/2025 दि.22/04/2025 नुसार खरेदीखत केलेले आहे.सदर मिळकतीचे सूची क्र.2 चे रेकॉर्ड सदरी लिहून घेणार तृप्ती अभिराज पाटोले असे आडनाव चुकीचे टंकलिखित करण्यात आले आहे,तरी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील चूक दुरुस्तीपत्र क्र.4184/2026 दि.19/10/2026 नुसार लिहून घेणार यांचे दुरुस्त नाव तृप्ती अभिराज पाटोळे असे करण्यात आले आहे.याप्रमाणे 7/12 सदरी नोंद करण्यात आली.