सातबारा Watch

← खानापूर

Ferfar #4849 · खानापूर

वाई, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
374
Talathi
बोडके महेश विठ्ठल
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026मे. जिल्हा निरीक्षक भूमि अभिलेख सातारा यांचेकडील सी आर 192 अन्वये मौजे खानापूर ता. वाई येथील गट नं. 374 ची जमीन कृष्णा धोम कालव्यासाठी संपादित झाली होती. त्याची संयुक्त मोजणीनुसार व कालव्यासाठी सदर जमिनीची जरुरी नसल्यामुळे ही जमीन भूसंपादित क्षेत्रातून वगळण्यात आली आहे असा आदेश मा. विशेष भूमी संपादन अधिकारी नं 5 कृष्णा धोम प्रकल्प वाई यांचे कडील पत्र नंबर LAQ/SR/9/72 दिनांक 19/8/1974 तसेच सातारा सिंचन मंडळ, सातारा धोम पाटबांधारे उपविभाग क्र 1 , वाई यांचेकडील पत्र क्र. धोपाउविक्र. 1 वाई /प्रशा/ 893 / 2025 पाहून मौजे खानापूर येथील 374 या गटावर मुळ खातेदार श्री शंकर नारायण जाधव याचे नाव कब्जेदार सदरी समाविष्ट केले. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.