Ferfar #8869 · कवठे
वाई, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
वसुली व विक्री अधिकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. सातारा शाखा वाई यांचेकडील पत्र जा.क्र. वसुली/स्थावर जप्ती आदेश/153 दि. 24/09/2026 व वसुली प्रमाणपत्र क्रमांक. 82/2026 दि. 30/07/2026 नुसार सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. सातारा, शाखा वाई चे कर्जदार मंगेश सहदेव मोरे व सहकर्जदार कमल सहदेव मोरे, राजेश सहदेव मोरे, सुशिला नंदकुमार भोसले यांचे मौजे कवठे ता. वाई जि. सातारा येथील गट नं. 457, 472, 474 मधील त्यांचे हिश्यास र. रु. 1243658/- चा जप्ती आदेश बोजा 7/12 चे इतर अधिकारात दाखल करणेत आला असे. सदरची नोंद वरील नमूद जप्ती आदेशाने केली असे. जप्ती आदेशाची प्रत दप्तरी दाखल असे.