Ferfar #8870 · कवठे
वाई, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : भैरवनाथ विकास सेवा सोसायटी लि. कवठे,
लिहून देणार : सुनंदा सत्यवान डेरे रा. कवठे यांनी भैरवनाथ विकास सेवा सोसायटी लि. कवठे यांचेकडून रक्कम रुपये 500000/- चा तारण बोजा घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1077, 1141, 225, 1074 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक भैरवनाथ विकास सेवा सोसायटी लि. कवठे यांचेकडील पत्र दि. 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.