सातबारा Watch

← दहयाट

Ferfar #1831 · दहयाट

वाई, सातारा · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
42/10, 42/11, 42/6, 42/7, 42/8, 53/7/1, 62/17, 64/2, 64/3, 64/4
Talathi
संजय बाळू जाधव
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026 उपविभागीय अधिकारी वाई यांचेकडील परिपत्रक आरटीएस /कावि/191/2025 दिनांक 12/03/2025 चे परिपत्रकानुसार नोंद मा. उपविभागीय अधिकारी वाई यांनी नमूद परिपत्रकानुसार ज्या नोदीनुसार एकुमॅ चे नाव नमूद करण्यात आले आहे त्या नोंदीतील सर्व वारसांची नावे 7/12 च्या भोगवटदार सदरी नमूद करण्यात यावी व एकुमॅ हा शेरा कमी करावा असे आदेशित केले आहे गट नंबर/सर्व्हे नंबर 42/10, 42/7, 42/8, 42/6, 62/17, 64/2, 64/3, 64/4, 42/11, 53/7/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 941 दि.15/02/1990 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली दिपक शंकर धनावडे ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- 1) बबाबाई शंकर धनावडे 2) दिपक शंकर धनावडे 3) संगीता बाळू वाडकर 4) सुनीता शंकर धनावडे 5) सुरेखा शंकर धनावडे 6) आरती शंकर धनावडे