Ferfar #9432 · पसरणी
वाई, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 548
- Talathi
- माधुरी शेखर यादव
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
मा. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील " लक्ष्मि-मुक्ती" मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा ,7/12 उताऱ्यास पुरुषांबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्कांची नोंद होणेबाबत परिपत्रक क्र. एस -14/2161816/पु क्र 458/ल -6मंत्रालय मुंबई दि 15 सप्टेंबर 1992 अनुसार दिलीप नथु मांढरे यांच्या पत्नी सारिका दिलीप मांढरे यांचे नाव मौजे पसरणी येथील गट न 548 या जमिनीस सामायीकात लावणेबाबत दिलीप नथु मांढरे यांनी अर्ज व प्रतिज्ञापत्र दिलेवरून सदर जमिनीतील त्यांचे हिश्यास सारिका दिलीप मांढरे यांचे नावाची नोंद सहहिस्सेदार अशी केली असे .कागदपत्र दप्तरी दाखल असे