सातबारा Watch

← बावधन

Ferfar #17932 · बावधन

वाई, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
साळुंखे एस डी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र. आरटीएस/ अपिल/139/2026 आदेश दिनांक : 03/08/2026 मा. उपविभागीय अधिकारी सो वाई यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये आदेश क्र. आरटीएस/ अपिल/139/2026 संगणक क्र. 166/2026 दिनांक – 03/08/2026 प्राप्त झाला कि मौजे – बावधन ता. वाई येथील फेराफर क्र. 16525 मंजूर करण्यात येत आहे. नोंदणीकृत दस्त क्र. 1259/2023 प्रमाणे नोंद घेण्यात यावी. त्यानुसार मौजे – बावधन येथील गट क्र. 173/2 प्लॉट नं 4 मध्ये नोंदणीकृत दस्त क्र. 1259/2023 दिनांक – प्रमाणे लिहून देणार - त्रिलोक रमेश राठोड यांचे नाव कमी करून लिहून घेणार - गोरखनाथ जगन्नाथ खैरे यांचे नाव 1.4996 आर.चौ.मी क्षेत्रास दाखल करण्यात आले. आदेशाप्रमाणे नोंद घेण्यात आली इतर कोणताही बदल करण्यात आली. आदेश दप्तरी दाखल असे. 173/2/प्‍लॉट/4