Ferfar #2486 · व्याजवाडी
वाई, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 187
- Talathi
- एन एस माने
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
मा. सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था ,वाई, ता: वाई ,जि : सातारा यांचेकडील नमुना व्ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुलीसाठी प्रमाणपत्र (नियम 86 फ ) जा. क्र. /कक्ष अ 1/वसुली दाखला/ 2025 दि. 20/11/2025 आणि वसुली अधिकारी ,सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन लि. सातारा यांचेकडील फॉर्म नं. 3 स्थावर मालमत्ता जप्ती करण्यासंबंधीचे आदेश जा. क्र. 27/49 वसुली 2026 दि. 06/08/2026 प्राप्त झालेवरोन कर्जदार राजेंद्र हणमंत कुदळे यांच्या ग.नं.187 च्या इतर हक्कामध्ये बाळसिद्धनाथ ग्रा. बि. शेती सह. पतसंस्था मर्या. व्याजवाडी-कडेगाव यांचा जप्ती आदेश बोजा र. रु. 3,62,769/- नोंद केला. कागदपत्रे फायलीस दाखल असे.