Ferfar #2490 · व्याजवाडी
वाई, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115
- Talathi
- एन एस माने
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
वसुली अधिकारी ,महाराष्ट्र शासन,सहकार विभाग ,संलग्न शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 चा नियम 107 (10) अनव्ये स्थावर मालमत्ता जप्ती आदेश जावक क्र. RO/SAI/212/2026-27 दि. 14/10/2026 आणि सहाय्यक निबंधक ,सहकारी संस्था (परसेवा)महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकरी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अनव्ये वसुली दाखला अर्ज क्र. सह.नि.(प.से.)/101/SAI/2025-26 दि. 20/09/2025 प्राप्त झालेवरोन लवादी थकीत कर्जदार नितीन नामदेव कुदळे यांच्या बाजूस दाखल गट नं. च्या इतर हक्कात शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई , शाखा: पाचवड यांचा वसुलपात्र र.रु 1,81,374/- चा जप्ती आदेश बोजा नोंद केला. कागदपत्रे फायलीस दाखल असे.