सातबारा Watch

← आसले

Ferfar #6433 · आसले

वाई, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
294/2
Talathi
एन एस माने
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 गहाणखत लिहुन घेणार : नवलाई ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या , शाखा पाचवड गहाणखत लिहुन देणार : शिवाजी बापुराव वाघ रा. आसले यांनी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्रमांक 2135-2026 दिनांक 26/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 294/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी बापुराव वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार शोभा शिवाजी वाघ (खाता क्रमांक :- 1406) , कर्जदार अक्षय शिवाजी वाघ (खाता क्रमांक :- 1404) , सहकर्जदार प्रतिक्षा स्वप्नील धुमाळ (खाता क्रमांक :- 1406) ,