Ferfar #5412 · पाचवड
वाई, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 850
- Talathi
- एस. व्ही. अभंग
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : वतन/एसआर-08/2026
आदेश दिनांक : 14/10/2026
मा तहसीलदार सो वाई यांचेकडील आदेश क्रमांक वतन/एसआर-08/2026 दि.14/10/2026 आलेवरून मौजे पाचवड ता वाई
जि सातारा येथील जमीन स.नं 850 क्षेत्र 0 हे 0.19 आर आकार 1 रु 25 पैसे वरील खातेदार श्री लखमसी रामजी पटेल
यांचे क्षेत्र 0 हे 0.0425 आर चा भोगवटादार वर्ग 2 नवीन शर्त शेरा आदेशातील अटी व शर्तीस अधीन राहून भोगवटादार वर्ग 1
करण्यात आला.इतर अधिकारात लखमसी रामजी पटेल यांचे हिश्याचे क्षेत्र 0.0425 हे.आर करिता नवीन शर्त कमी करून
जुनी शर्त केली असा शेरा दाखल केला.आदेश दफ्तरी दाखल असे.