सातबारा Watch

← उडतरे

Ferfar #7818 · उडतरे

वाई, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
598
Talathi
अंकिता सुभाष लोखंडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : एच डी एफ सी बँक लि., सातारा , लिहून देणार : विक्रम विनायक जगताप , विनायक निवृत्ती जगताप रा.उडतरे ,ता.वाई , जि. सातारा यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 1748-2026 दिनांक 02/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 605000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 598 क्षेत्र 1.8744 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री विक्रम विनायक जगताप ,विनायक निवृत्ती जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 605000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : विमल विनायक जगताप , निलम विक्रम जगताप