सातबारा Watch

← ओझर्डे

Ferfar #10566 · ओझर्डे

वाई, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
30, 303/1
Talathi
डी.एस.कांबळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 मा.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र एस 14/216816/प्रक्र 458/ल6 मंत्रालय मुंबई यांचे परिपत्रक प्रमाणे 7/12 उत्तारात पुरषाबरोबर स्त्रीयांचा मालकी हक्काची नोंद होणेबाबत महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील कलमाच्या अधीन राहून आपल्या स्वत : च्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीचे नावाचा 7/12 च्या उताऱ्यात स्वत: बरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद घेण्यात यावी असा अर्ज श्री चंद्रकांत बजरंग फरांदे रा ओझर्डे यांनी गट नं 30,303/1 मधील क्षेत्रास लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत त्यांची कायदेशीर पत्नी सौ भारती चंद्रकांत फरांदे यांच्या नांवाची सह सहहिस्सेदार म्हणून त्यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र दि 24/6/2026 चे पाहून नोंद करणेत आली.