सातबारा Watch

← ओझर्डे

Ferfar #10569 · ओझर्डे

वाई, सातारा · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
448
Talathi
डी.एस.कांबळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 श्री.शीतल यशवंत पिसाळ यांनी अर्ज दिला की, भक्ती यशवंत पिसाळ हिची जन्म दि 10/7/2005 असून त्या सज्ञान असल्याने जमीन मिळकत स.न./ग.न 448 चे ७/१२ सदरी भक्ती अपाक आई शितल करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.