सातबारा Watch

← ओझर्डे

Ferfar #10582 · ओझर्डे

वाई, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
382
Talathi
डी.एस.कांबळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : अजिंक्य ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादा ओझर्डे लिहून घेणार : तुषार मोहन तांगडे रा ओझर्डे यांनी सर्व्हे क्रमांक : 382 तपशिल : अजिक्य ग्रा वि सहपत यांनी १२ वर्षेचे गहाणखत मोहन यांचा हि वर र रु ३०००००/ - 7380 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा दुयम निबंधक वाई यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र 3762/26 दि 15/9/26 चा दस्त व दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.