सातबारा Watch

← ओझर्डे

Ferfar #10585 · ओझर्डे

वाई, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
451
Talathi
डी.एस.कांबळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : विशेष वसुली दि हिंदुस्तान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादा वाई लिहून घेणार : चंद्रकांत नारायण कदम रा ओझर्डे यांनी सर्व्हे क्रमांक : 451 तपशिल : विशेष वसुली अधिकारी ठाणे यांनी दि हिंदुस्थान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादा मुंबई शाखा वाई यांच्या थकबाकी कर्जदार संगीता खोपडे यांना जामीनदार चंद्रकांत कदम यांच्या हि जमीन जप्त - 9724 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा वसुली अधिकारी यांचेकडील पत्र जा क्र / दि हिंदुस्तान / वि व अ/बी .एन ./वाई 07/005/26 दि 24/7/26 चा बोजा कमी आदेशचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.