Ferfar #3133 · बोपेगांव
वाई, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 591
- Talathi
- महादेव तुकाराम भांडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री पद्मावती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ओझर्डे तालुका वाई जिल्हा सातारा शाखा ओझर्डे
गहाणखत लिहुन देणार : विराज धर्माजी पिसाळ रा. बोपेगांव यांनी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्रमांक 3937-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 591 क्षेत्र 0.3350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विराज धर्माजी पिसाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.